India is all set to celebrate 75th Independence Day tomorrow. Typically on this day, India witnesses a huge celebration of independence with tricolour flag hoisting, parades and cultural functions across the country.
Every year on Independence Day, people celebrate the spirit of patriotism by participating in rallies, organising events and decorating schools, offices and public places in tricolours. Many celebrate the day by sharing heartfelt messages, wishes, videos and songs on social media.
On the occasion of Independence Day 2022, we bring to you images and wishes to share on WhatsApp, Facebook, and SMS in Hindi and Marathi:
कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम
आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए ... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल? स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Hindi:
फांसी चढ़ गए और सीने पर गोली खाई,
हम उन शहीदों को प्रणाम करते हैं,
जो मिट गए देश पर, हम उनको सलाम करते हैं !
स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!मैं मुस्लिम हूं, तू हिंदू है, है दोनों इंसान, ला मैं तेरी गीता पढ़ लूं, तू पढ़ ले कुरान, इस स्वतंत्रता दिवस के अवसर पर, हैं मेरा बस एक ही अरमान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान. स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!
वतन हमारा ऐसे ना छोड़ पाए कोई, रिश्ता हमारा ऐसे ना तोड़ पाए कोई, दिल हमारे एक है एक है हमारी जान, हिंदुस्तान हमारा हैं हम हैं इसकी शान. स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!
मोक्ष पाकर स्वर्ग में रखा क्या है,
जीवन सुख तो मातृभूमि की धरा पर है,
तिरंगा कफ़न बन जाए इस जनम में,
तो इससे बड़ा धर्म क्या है !
स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!सुन्दर है जग में सबसे, नाम भी न्यारा है,
जहां जाति-भाषा से बढ़कर, देश-प्रेम की धारा है,
निश्छल, पावन, प्रेम पुराना, वो भारत देश हमारा है !!!
स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!काश मेरी जिंदगी मे सरहद की कोइ शाम आए, मेरी जिंदगी मेरे वतन के काम आए, ना खौफ है मौत का ना आरजु है जन्नत की, लेकिन जब कभी जीक्र हो शहीदों का, काश मेरा भी नाम आए। काश मेरा भी नाम आए। स्वतंत्रता दिवस मुबारक हो !!!
(To receive our E-paper on whatsapp daily, please click here. To receive it on Telegram, please click here. We permit sharing of the paper's PDF on WhatsApp and other social media platforms.)