e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

शिक्षणासोबत रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण गरजेचे - गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

सकाळ वृत्तसेवा
01.34 PM

अकाेला - प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेत असताना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षणावर भर द्यावा, जेणेकरुन भविष्यात रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतील, असे उद्‍गार गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज (ता. 12) रोजगार मेळाव्यात काढले. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला मार्फत सकाळी 11 वाजता वैदेही सराफ महाविद्यालय, सातव चौक अकोला येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.

मेळाव्यामध्ये आठ नामांकित खाजगी उद्योजक, कंपन्यांचे प्रतिनिधी 312 पदासाठी भरती प्रक्रिया राबवतील. सहभागी उद्योजकात अश्लेषा पावर कंट्रोल प्रा. लि. अकोला (45 पदे), खंडेलवाल ऑटोमोटीव्ह प्रा.लि. अकोला (58 पदे ), अंबुजा एक्सपोर्ट प्रा.लि. अकोला (22 पदे), निर्माण स्कॅन प्रा.लि. अकोला (30 पदे), रेमण्ड लक्झरी कॉटन प्रा.लि. नांदगांव पेठ, अमरावती (50 पदे), अंकुर सिड्स प्रा.लि. नागपूर (40 पदे), चेतन सेक्यूरिटी प्रा.लि. नागपूर, लाईफ इंन्सुरंन्स कॉपोरेशन (25 पदे) याचा सहभाग राहिल. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्याच दिवशी निवड केली जाईल. कौशल्य विकास व उद्योजकता संचलनालयाच्या महास्वयंम् या संकेतस्थळावर नाव नाेंदणी केलेल्या दहावी, बारावी, आय. टी. आय. (कोणताही ट्रेड) पास, पदवीधर, एम. बी. ए. पास, अभियांत्रीकी पदवी, पदविका पुरूष तसेच महिला उमेदवारांना यात सहभागी होवून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

Web Title: marathi news akola skill development education ranjit patil

marathi news akola skill development education ranjit patil शिक्षणासोबत रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण गरजेचे - गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील | eSakal