e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

मंगळवेढ्यात आणखी चोरींचे सत्र सुरुच 

हुकूम मुलाणी
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मंगळवेढा - खुन प्रकरणाची घटना ताजी असताना शहराजवळील एकविरा माळ येथे राहत असलेल्या दोन घरावर चोरट्यांनी डल्ला मारत दोन लाख एकोणतीस हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक आवताडे (वय 28, रा. एकविरा माळ मंगळवेढा) यांचे घरी मध्यरात्री 1 ते 3 च्या दरम्यान चोरटयांनी प्रवेश करुन एक लाख पंचावन्न हजाराचे विविध प्रकाराचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तर ललिता कदम (वय 36, रा. एकविरा माळ मंगळवेढा) यांच्या घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले विविध प्रकाराचे 74000 हजाराचे सोन्याचे दागिने चोरटयांनी चोरुन नेला.

मंगळवेढा - खुन प्रकरणाची घटना ताजी असताना शहराजवळील एकविरा माळ येथे राहत असलेल्या दोन घरावर चोरट्यांनी डल्ला मारत दोन लाख एकोणतीस हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक आवताडे (वय 28, रा. एकविरा माळ मंगळवेढा) यांचे घरी मध्यरात्री 1 ते 3 च्या दरम्यान चोरटयांनी प्रवेश करुन एक लाख पंचावन्न हजाराचे विविध प्रकाराचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तर ललिता कदम (वय 36, रा. एकविरा माळ मंगळवेढा) यांच्या घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले विविध प्रकाराचे 74000 हजाराचे सोन्याचे दागिने चोरटयांनी चोरुन नेला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी करीत आहेत. 

Web Title: marathi news theft gold cash
टॅग्स

marathi news theft gold cash मंगळवेढ्यात आणखी चोरींचे सत्र सुरुच  | eSakal