e-Paper मंगळवार, फेब्रुवारी 13, 2018

मुंबई विद्यापीठ; मतदार संघातील आक्षेपांवर कुलगुरुंकडे धाव

सकाळ वृत्तसेवा
04.28 AM

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीतील पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्यांवर अनेक विद्यार्थी संघटनांनी सोमवारी कुलगुरुंकडे आक्षेप नोंदवला. रहिवाशी पुरावा नसणे,  ऑनलाईन अर्ज सादर झालेले असतानाही नावे यादीत नसणे आदी प्रकार घडल्याने सुधारित यादी जाहीर करण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनी कुलगुरुंकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीबाबत आता विद्यार्थी संघटना लक्ष ठेवून आहेत. या मतदार संघाची प्राथमिक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर कुलगुरुंकडे आक्षेप नोंदवण्याची सोमवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या अनेक प्रतिनिधींनी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात सकाळपासूनच ठाण मांडला होता. ज्यांच्याकडे मुंबई विद्यापीठाची पदवी आहे, त्यांना मतदानाचा हक्क बजावताना रहिवाशी पुराव्याची अट नको, असा मुददा मनविसेकडून उचलण्यात आल्याचे समजते. तर मतदारांची नव्याने यादी तयार केली जावी, अशी मागणी अन्य  विद्यार्थी संघटनांनी केली.

Web Title: mumbai news university sinet election vice chancellor

mumbai news university sinet election vice chancellor मुंबई विद्यापीठ; मतदार संघातील आक्षेपांवर कुलगुरुंकडे धाव | eSakal