e-Paper सोमवार, फेब्रुवारी 12, 2018

उल्हासनगरात समस्यांच्या जनजागृतीसाठी मॅरेथॉन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

उल्हासनगर - नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा किंबहूना गरजा आहेत अशा 10 समस्यांची जनजागृती करण्यासाठी आज सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या वतीने उल्हासनगरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होतेे. यात पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नंद जेठानी यांनी सायकल चालवून स्पर्धेला हिरवा कंदिल दाखवला.

कॅम्प नंबर पाच मधील सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या नेताजी शाळा ते व्हीनस चौक आणि पुन्हा शाळा अशा मॅरेथॉनचे आयोजन प्रिंसिपल रेखा ठाकूर, प्राध्यापिका भावना छाबरीया आदींनी केले होते. कचरा, ध्वनि प्रदूषण, पाणी, आरोग्य, न्याय व्यवस्था, विज, बाल मजुरी, महिला प्रताडणा, वाहतूक कोंडी, वालधुनी आणि उल्हास नदी मधील प्रदूषण आदी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थीम्स सोबत जनजागृती केली. यावेळी नगरसेवक महेश सुखरामानी, शेरी लुंड, किशोर वनवारी, समाजसेवक अमर लुंड आदी सोबत पोलिस अधिकारी व वाहतूक शाखेचे पोलिस उपस्थित होते. सिंधू एज्युकेशन सोसायटीने मॅरेथॉनचे आयोजन करताना जे जनजागृतीचे संदेश दिलेत. ते प्रभावित करणारे आहेत. अशी पोचपावती आयुक्त निंबाळकर यांनी आयोजकांना दिली.

Web Title: marathi news mumbai cycle marathon awareness

marathi news mumbai cycle marathon awareness उल्हासनगरात समस्यांच्या जनजागृतीसाठी मॅरेथॉन | eSakal