102 नॉट आऊट
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर 27 वर्षांनंतर एकत्र काम करणार असून, त्याच्या '102 नॉट आऊट' चित्रपटाचे पोस्टर आल्यापासून सगळ्यांनाच त्याबद्दल उत्सुकता होती. आता या चित्रपटाचा टीझर देखील रिलिझ झाला आहे.
'ओ माय गॉड चित्रपटाचे' दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, बिग बी आणि ऋषी कपूर यांचा वेगळाच अंदाज या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी 1991मध्ये या अजूबा चित्रपटच शेवटचे एकत्र काम केले होते. आता या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या जोडीची केमेस्ट्री बघायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

व्हिडिओ सौजन्य - Red Mango Movies youtube