e-Paper शुक्रवार, फेब्रुवारी 9, 2018

हा देश कटियार यांच्या बापाचा नाही: फारुक अब्दुल्ला

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

कटियार यांच्या बापाचा हा देश आहे का? हा देश आपल्या सर्वांचा आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करून असे लोक देशात द्वेष पसरवत आहेत. भारतातील सर्व धर्म हे प्रेम आणि शांतीचा संदेश देतात. 

नवी दिल्ली : भाजप खासदार विनय कटियार यांनी मुस्लिम नागरिकांनी या देशात राहू नये असे वक्तव्य केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना जम्मू काश्मीरचे माजी फारूक अब्दुल्ला यांनी कटियार यांच्या बापाचा देश नसल्याचे म्हटले आहे.

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजपचे खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष कटियार यांनी, मुस्लिम समाज त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर देशाचे विभाजन करत असल्याचा दावा केला होता. 

या वक्तव्यावर बोलताना अब्दुल्ला म्हणाले, की कटियार यांच्या बापाचा हा देश आहे का? हा देश आपल्या सर्वांचा आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करून असे लोक देशात द्वेष पसरवत आहेत. भारतातील सर्व धर्म हे प्रेम आणि शांतीचा संदेश देतात. 

Web Title: national news Farooq Abdullah statement on BJP MP Vinay Katiyar muslim comment

national news Farooq Abdullah statement on BJP MP Vinay Katiyar muslim comment हा देश कटियार यांच्या बापाचा नाही: फारुक अब्दुल्ला | eSakal