e-Paper शुक्रवार, फेब्रुवारी 9, 2018

पुणे : मोशीत विषारी इंजेक्शनद्वारे डॉक्टरची आत्महत्या 

संदीप घिसे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पिंपरी : सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन एका डॉक्टरने आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी (ता. ८) मोशी येथे घडली. महेश महादेव मोहिते (वय २७, रा. मोशो) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. महेश यांचे भोसरीत जयहिंद नावाचे रूग्णालय आहे. सकाळी ११ वाजता रूग्ण तपासणीसाठी आल्याने त्यांचा भाऊ सांगण्यासाठी गेला. दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी महेश यांच्या हाताला सलाईन लावले होते. बेशुद्ध महेश यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Marathi news pune news suicide poison injection

Marathi news pune news suicide poison injection पुणे : मोशीत विषारी इंजेक्शनद्वारे डॉक्टरची आत्महत्या  | eSakal